स्वयंचलित गिअरबॉक्स बसविलेल्या मोटारी आता आपल्याकडे चांगल्या रुळल्या आहेत, मात्र आजवर हा विषय कर आणि एसयूव्हीपुरताच मर्यादित होत.आता 'आयशर' या नामवंत ट्रक उत्पादकांनी अर्ध स्वयंचलित (ऑटोमेटिक मॅन्युअल ट्रान्समिशन - एएमटी ) ट्रक भारतीय मोटरपेठेत आणला आहे. भारतात तयार होणारा हा या प्रकारचा पहिला ट्रक आहे. 'आयशर प्रो ३०१६' असे याचे नाव असून त्याची क्षमता १६ टन आहे.
मध्यम व्यावसायिक वाहन प्रकारात 'महिंद्रा'ची नवी ट्रक मालिका
तीसपेक्षा जास्त व्यावसायिकांनी १३ लाख किलोमीटर वापर करून समाधान व्यक्त केल्यानंतर 'महिंद्रा ट्रक अँड बस' ने नवी 'फ्युएरो' ट्रक मालिका मोटरपेठेत उतरवली आहे. 'महिंद्रा अँड महिंद्रा'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ' पवन गोएंका यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसह त्याचे शानदार मीडिया सादरीकरण केले.
आणखी वाचा ....नवीन
No comments:
Post a Comment