१२६२ सीसी क्षमतेची, अनेक प्रकारच्या तांत्रिक
सुविधा पुरविलेली, चार चाकी एसयूव्हीप्रमाणे चढ रस्त्यावर मागे न येण्याची यंत्रणा
बसविलेली हौशी मोटारसायकलस्वाराच्या कौशल्याला आव्हान देणारी 'दुकाटी मल्टिस्त्रादा DVT ट्विन नुकतीच भारतीय
मोटरपेठेला खुली झाली. ३० लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी असलेली आणि एकदा टाकी फुल्ल
केली की तब्ब्ल ४५० किलोमीटर अंतर कापणारी ही मोटारसायकल रंगभेदानुसार १९,९९००० आणि २०.२३,००० रुपये शोरूम किमतीला
नवी दिल्लीत उपलब्ध आहे. पुढे वाचा
Saturday, July 13, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
महिंद्रा XUV 700 भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...
-
महिंद्रा XUV 700 भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...
-
‘ स्क्रॅपिंग पॉलिसी ' आहे तरी काय ? जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याबाबत ज्या बातम्या प्र...
-
आपल्या खाजगी मोटारीमध्ये आपण कसेही वागू शकतो अशी कोणाची समजूत असेल तर ती पूर्णपणे खरी मानता येणार नाही. स्वतःच्या मोटारीत बसून अथवा प्रवास क...
No comments:
Post a Comment