'परिपूर्ण' सौर मोटारगाडी तयार होतेय!
सुरुवातीची सौर मोटारगाडी (सोलर कार)आपल्या नेहमीच्या मोटारीच्या टपावर एक आडवा लांब रुंद फळा ठेवल्यासारखी दिसे. अजूनही अशा प्रकारच्या मोटारी बनवून वापरात आणण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. अशी मोटार टपावरील सौर पॅनेलच्या साहाय्याने विजेची बॅटरी पुनर्भारित करते आणि तिच्या साहाय्याने चाकातील मोटार फिरून गाडीला गती मिळते. आणखी वाचा

No comments:
Post a Comment